Ind-Pak तणावावर Donald Trump यांची पुन्हा पलटी; म्हणाले, मी भारत-पाक अणुयुद्ध रोखलं | NDTV मराठी

भारत-पाक तणावावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा पलटी मारली.भारत-पाक अणुयुद्ध मी रोखले असा दावा ट्रम्प यांनी केलाय.अणुयुद्ध रोखूनही मला त्याचे श्रेय मिळाले नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय.ट्रम्प यांनी 7 दिवसात 6 वेळा युद्धबंदीवर विधान केलंय.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानातील युद्ध रोखण्यात मोठी भूमिका बजावली.ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील तणाव इतका वाढला होता की ते अणुयुद्धाच्या अगदी जवळ पोहोचले होते. पुढचे पाऊल काय झाले असते, तुम्हाला माहिती आहे.असंही ट्रम्प म्हणाले.

संबंधित व्हिडीओ