मुंबई महानगरपालिका मुंबईकरांच्या आरोग्याच्या विविध समस्यांबाबत चिंता व्यक्त करत आहे..यासाठी ब्लड प्रेशर पासून वाचवण्यासाठी 25 लाख नागरिकांनी तपासणी केलीय.. मीठ कमी, आयुष्य जास्त या संदेशासोबत मुंबई महापालिकेनं मोहिम हाती घेतलीय.