Solapur Fire| सोलापूरच्या अक्कलकोट रोड MIDC मध्ये भीषण आग, 5-6 जण कारखान्यात अडकल्याची माहिती

सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग.सोलापुर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात कारखान्याला भीषण आग.सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीनच्या सुमारास लागली भीषण आग.अग्निशमन दलाने आतापर्यंत आगीतून आतापर्यंत तिघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढलं आहे.तर अद्याप ही 5-6 जण कारखान्यात अडकल्याची माहिती.घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पाहोचली आहे तर पोलिसांचा ही मोठा बंदोबस्त तैनात आहे.

संबंधित व्हिडीओ