Maharashtra मध्ये पावसाचा जोर वाढणार; कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात 20 मे पर्यंत पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 20 मे पर्यंत दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.दरम्यान, काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात

संबंधित व्हिडीओ