हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांसोबत घरांचं देखील नुकसान झालंय.. कळमनुरी तालुक्यातील कोंढुर येथे नदीच्या पुराचे पाणी शिरलं.. त्यातच घरांची पडझड देखील झाली आहे, यामुळे संसार उपयोगी साहित्याचं देखील नुकसान झालंय..