Mumbai Rains | मुंबईत तुफान पाऊस, दादर टीटी परिसरात पाणीच पाणी | NDTV Marathi Mumbai Rain Updates

Mumbai Rains | मुंबईत तुफान पाऊस, दादर टीटी परिसरात पाणीच पाणी | NDTV Marathi Mumbai Rain Updates मुंबईत गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे दादर टीटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली असून, मुंबईकरांना कामावर आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. The continuous torrential rain in Mumbai has caused severe waterlogging in the Dadar TT area. This has led to a complete standstill of road traffic, causing major inconvenience for Mumbaikars trying to commute. The normal life in the city has been severely disrupted due to the heavy downpour.

संबंधित व्हिडीओ