महाराष्ट्रात सध्या पावसाचं थैमान सुरू असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. NDTV मराठीवर पहा सद्यस्थितीचा आढावा. A relentless spell of rain is wreaking havoc across Maharashtra, leading to flood-like conditions in many districts. Mumbai, Thane, Konkan, and Marathwada have been severely affected. With rivers overflowing and traffic at a standstill, daily life has been disrupted. Watch NDTV Marathi for a detailed report on the current situation.