हिंगोली जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योग नसल्याने हिंगोलींची ना उद्योग जिल्हा म्हणून ओळख राहिलेली आहे.तीन धरणे असूनही MIDCला पाणी उपलब्ध नसल्यामुळे उद्योगाला चालना मिळत नाही.उद्योगाच्या नावाखाली घेतलेल्या जमिनीवर सध्या शेती केल्याची खळबजनक बाब समोर आलीय.यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..