Hingoli | LPG Shortage | गॅस सिलिंडरचा तुटवडा, छोट्या-मोठ्या हॉटेल व्यवसायिकांना फटका | NDTV मराठी

आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हिंगोलीत आत्ता व्यावसायिक गॅस तुटवडा निर्माण झाला आहे, परिणामी हिंगोलीतील छोट्या मोठ्या हॉटेल व्यवसायिकांवर आता चुली पेटवण्याची वेळ आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या खिचडी भजे हॉटेल व्यवसायिकांनी गॅस नसल्याने आता चुली पेटवल्या आहेत.. दरम्यान यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..

संबंधित व्हिडीओ