कुणी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला टायरमध्ये घेऊन मारा, असा दम अजित पवारांनी बेशिस्त वाहनचालकांना दिलाय.बेशिस्त वाहन चालकांना दहा पिढ्या आठवतील असं मारा असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिलेत.बारामतीमध्ये विकासकामं आणि उद्घाटन कार्यक्रमावेळी त्यांनी बारामतीकरांशी संवाद साधला.. यावेळी बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही म्हणत बारामतीकरांना चांगलाच इशाराही दिला.