शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पंढरपुरात आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झालीय....आंदोलनात आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील उपस्थित राहिले आहेत...पण शिवाजी महाराज चौकातील वाहतूक व्यवस्थेचे कारण दाखवत पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलीय मात्र तरीही रोहित पवारांनी आंदोलनाला सुरुवात झालीय...आंदोलनात आणखी नेते सहभागी होण्याची शक्यताय.