Share Market मध्ये नुकसान; दोन मुले, पत्नीला संपवून मुख्याध्यापकानं स्वतः संपवलं जीवन

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.मुख्याध्यापकासह कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केलीय.मुख्याध्यापकाने दोन मुले, पत्नीला संपवून स्वतः आत्महत्या केलीय.शेअर मार्केटमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळतीय.मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी, मुलं अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत.बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात ही धक्कादायक घटना घडलीय.

संबंधित व्हिडीओ