Ahmedabad Plane Crash दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण, घटनेत मृत्यू झालेल्या आकाश पाटणीच्या वडिलांशी संवाद

अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे…एक अशी दुर्घटना, ज्याने देश हादरला होता आणि अनेक कुटुंबांचं आयुष्य क्षणार्धात बदलून टाकलं होतं.या दुर्घटनेत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्या काळात बचावकार्य, प्रशासनाची धावपळ आणि नातेवाईकांचा आक्रोश हे सगळं दृश्य आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर ताजं आहे.अहमदाबाद घटनेत आकाश पाटणीचा मृत्यू झाला होता.. त्याच्या वडीलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी...

संबंधित व्हिडीओ