Jalgaon|बंडखोर उमेदवार रेश्मा काळे Not Reachable, Reshma Kale यांच्या बंडखोरीमुळे महायुतीपुढे अडचण?

जळगावातील बंडखोरी शमल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. पण, या दाव्यानंतर काही तासांतच शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे अचानक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली मात्र तांत्रिक कारणास्तव रेश्मा काळेंचा फोन बंद असल्याची माहिती शिवसेनेच्या महिला प्रमुख सरिता कोल्हे यांनी दिलंय.

संबंधित व्हिडीओ