मुंबईतील रस्त्यांवरती पडलेले खड्डे पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला.मुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली.ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठमोठे खड्डे पडलेत.. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतेय तर या खड्यांमुळे अनेक अपघातदेखील होत आहेत. सायन येथे रस्त्यांची काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी….