माझं सगळीकडे लक्ष असतं, एकनाथ खडसेंनी काळजी करू नये, असा टोला गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे. तसंच लोकशाहीत कुणीही कुणासोबत युती करू शकतो, असंही वक्तव्या गिरीश महाजनांनी केलं आहे. गिरीश महाजनांनी थोड्याच वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.