Fadnavis यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांचा जाहीर सत्कार करू- Rohit Pawar

व्ही. राधा उच्चस्तरीय समिती राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि तज्ज्ञांकडून सूचना स्वीकारत असून, ३० सप्टेंबरपर्यंत विभागनिहाय दौरे पूर्ण करून ३ महिन्यांत अंतिम अहवाल शासनाला सादर करणार आहे.. या समितीच्या अहवालानंतर योग्य निर्णय घेतला जाईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.. तर फडणवीसांनी MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर त्यांचा जाहीर सत्कार करू असं रोहित पवारांनी म्हटलंय. If Fadnavis accepts the demands of MPSC students, I will publicly felicitate him – Rohit Pawar.

संबंधित व्हिडीओ