गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय तर त्यापुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे... आज मूल शहरासह आकापूर आणि चिमडा परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे... अकापूर-चिमडा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरही जोरदार पाऊस सुरूय... असून वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Chandrapur Rain | Heavy rainfall in the Mul area; 'Yellow Alert' issued for both Gadchiroli and Chandrapur districts.