CM Devendra Fadnavis दुष्काळी भागाचा दौरा करण्याची शक्यता, मराठवाड्यातील काही भागांचा दौरा करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळी भागाचा दौरा करण्याची शक्यता. उद्या मुख्यमंत्री मराठवाड्यातील काही भागांचा दौरा करणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार परिस्थितीचा आढावा घेणार. मुख्यमंत्री कार्यालयाकडून गंभीर परिस्थिती असलेल्या भागांची माहिती मागवण्यास सुरुवात. अद्याप कोणत्या भागांना भेटी देणार यासंदर्भात निश्चिती झाली नसली तरी धाराशिव, सोलापूर भागात पाहाणी दौरा होऊ शकतो. CM Devendra Fadnavis likely to tour drought-affected areas; set to visit parts of Marathwada.

संबंधित व्हिडीओ