मुख्यमंत्र्यांपाठोपाठ एकनाथ शिंदेंचा दुष्काळी दौरा जाहीर.एकनाथ शिंदे उद्या अमरावती, अकोला दौऱ्यावर. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी करणार.
Following the Chief Minister, Eknath Shinde's tour of drought-affected areas has been announced; he will visit farmers' fields to inspect the situation.