मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे चिंता वाढली, आठही जिल्ह्यात एकूण 36 टक्के पावसाची तूट निर्माण झालीय. याच दुष्काळाचा परिणाम आता गणरायांच्या विसर्जनावर देखील होण्याची शक्यता आहे. गणेश मंडळांना गणेशमूर्तींचं प्रतिकात्मक विसर्जन करण्याचं आवाहन केलंय. विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी हे आवाहन केलंय.
Marathwada Drought | Shadow of drought over Marathwada; total rainfall deficit of 36% across all eight districts.