मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर यंदा मान्सूनचे आगमन लांबले असून नागरिकांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, मान्सूनची प्रगती सध्या संथ गतीने होत असून 15 जूनपर्यंत पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईत मान्सून कधी सक्रिय होणार? आणि हवामान खात्याचा नेमका काय इशारा आहे? सविस्तर माहितीसाठी हा रिपोर्ट नक्की पाहा!