टँकरमुक्त गावांमध्ये यायला लागले टँकर्स, मराठवाड्यात पाण्यावीना दिवसेंदिवस परिस्थिती भीषण । NDTV

मराठवाड्यात पाण्याचे भीषण संकट ओढवले असून परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत चालली आहे. 'टँकरमुक्त' म्हणून घोषित केलेल्या गावांमध्येही आता पाण्यासाठी टँकर्स मागवण्याची वेळ आली आहे. विहिरी, कूपनलिका आणि धरणांनी तळ गाठल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मराठवाड्यातील या पाणीबाणीचा थरकाप उडवणारा ग्राऊंड रिपोर्ट नक्की पहा!

संबंधित व्हिडीओ