Shivsena Vs BJP । ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीमधील मतभेत उघड

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (TDCC Bank) आगामी निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील अंतर्गत मतभेद आणि धुसफूस पुन्हा एकदा उघड झाली आहे. बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप समोरासमोर आले. महायुतीमधील या सुप्त संघर्षामुळे सहकार क्षेत्रातील राजकारण कसे तापले आहे? सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!

संबंधित व्हिडीओ