नालासोपाऱ्यात FDA ची गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई, माफियांचे धाबे दणाणले । NDTV मराठी

अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) नालासोपाऱ्यात अवैध गुटखा विक्री आणि साठवणुकीविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे! या धडक कारवाईमुळे परिसरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. एफडीएच्या या धडक कारवाईचे थेट आणि सविस्तर अपडेट्स पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा!

संबंधित व्हिडीओ