अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदार संघातून भाजपतर्फे आमदार प्रताप अडसळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी अडसळ यांनी भाजपच्या नेत्यांचे आभारही मानले आहेत दरम्यान दळणवळणाच्या सुविधा विकसित केल्यात आता उद्योगावर लक्ष केंद्रित करणार अशी प्रतिक्रिया अडसळ यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर दिली आहे.