चार दिवसांच्या संघर्षात भारत पाक संघर्षात भारत वरचढ ठरलेला आहे न्यूयॉर्क टाइम्स ने छापलंय. भारतानं पाकिस्तानचे एअर बसे उडवल्यानं पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालंय असं न्यूयॉर्क टाइम्स न म्हटलेलं आहे. भारताचे हल्ले हे प्रभावी आणि लक्षत होते असंही म्हटलेलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं आपल्या रिपोर्ट मध्ये अर्थातच हि बातमी छापली आहे आणि भारताचं यश मोठं असल्याचं नमूद केल आहे.