भारत पाक संघर्षात भारत वरचढ ठरलाय. न्यूयॉर्क टाइम्स ने ही बातमी छापलेली आहे. भारतानं पाकिस्तानचे एअरबेस उडवल्यानं पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय. न्यूयॉर्क टाइम्स ने ही बातमी छापलेली आहे आणि अर्थातच भारतानं कशा पद्धतीनं प्रभावी हल्ले केले याचाही दाखला दिलाय.