Operation Sindoor । भारत आता न्यूक्लियर ब्लॅकमेल सहन करणार नाही - नरेंद्र मोदी । Independence Day

#PMModi #IndependenceDay #IndianForeignPolicy During his Independence Day speech, Prime Minister Narendra Modi declared that India would no longer tolerate "nuclear blackmail." This statement is a strong message to hostile nations and reflects a tougher stance on national security. This video provides the full details of his speech. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत आता न्यूक्लियर ब्लॅकमेल सहन करणार नाही' असा स्पष्ट इशारा दिला. हे वक्तव्य शेजारील राष्ट्रांना दिलेला एक कठोर संदेश मानला जात आहे. त्यांच्या भाषणाची सविस्तर माहिती पाहा.

संबंधित व्हिडीओ