राहुरी| महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना, माजी मंत्री तनपुरेंसह नागरिकांचं बेमुदत उपोषण | NDTV मराठी

राहुरी शहरात गेल्या वीस दिवसांपूर्वी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. ही घटना घडवून तीन आठवडे उलटले तरीही अद्याप आरोपी सापडत नसल्यानं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह पन्नास राहुरीकरांनी बेमुदत उपोषण सुरू केल आहे.

संबंधित व्हिडीओ