Pandharpur | विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात लवकरच प्रसाद म्हणून मोफत लाडू मिळण्याचे संकेत | NDTV मराठी

 पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत प्रसाद देण्यात येणार आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनानंतर भाविकांना प्रसाद देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसार येत्या काही दिवसात भाविकांना दर्शन झाल्यानंतर लाडू प्रसाद मोफत देण्याचा विचार सुरू झालाय.

संबंधित व्हिडीओ