#uddhavthackeray #shivsenaubt #bjp #nashik #ndtvmarathi नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या रणनीतीचं कौतुक केल्याचं दिसून आलं. आणि ठाकरे यांनी भाजपच्या धर्तीवर तयारी करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले.