नाशकातल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये आज दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आवाज घुमला. AI तंत्रज्ञानाचा वापर करत बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात राज्यातल्या राजकीय सद्यस्थिती वरती भाष्य करण्यात आलं.