नाशिकमध्ये एका अनधिकृत दर्ग्यावरील कारवाईमुळ वातावरण तापलं. नाशिक मधल्या पखाल रोड परिसरातील दर्गा हटवावा यासाठी पालिकेनं नोटीस दिली होती. पण दर्गा हटवण्यात आला नाही आणि कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर मात्र दगडफेक करण्यात आली.