#waqfamendmentbill #BJP #muslim #hindu #ndtvmarathi वक्फ सुधारणा विधेयक विरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. वक्फ सुधारणा विधेयका नुसार वक्फ बोर्डावर गैर मुस्लीमांना घेणार असल्याच सुधारणा विधेयकात आहे. त्यावरुन या सुधारणा विधेयकाविरोधात अनेक याचिका आल्या. यावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सवाल केला आहे. हिंदू मंदिरांच्या ट्र्स्टवर मुस्लिमांना घेणार का? असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला केला आहे.