गुन्हा दाखल करण्याआधी प्राथमिक चौकशीही नाही, Kunal Kamra च्या वकीलांनी कोर्टासमोर काय बाजू मांडली?

कुणाल कांबराच्या वकिलांचा हाय कोर्टात आता युक्तिवाद सुरू झालेला आहे. कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही असं वकील म्हणाले. तर गुन्हा दाखल करण्याआधी प्राथमिक चौकशीही केली नाही असं देखील वकिलांनी स्पष्ट केलंय.

संबंधित व्हिडीओ