कुणाल कबराला हाय कोर्टाने दिलेल्या दिलाशा संदर्भातली कुणाल कांबराला अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय तसंच कामराच्या जीवाला धोका आहे त्यामुळे त्याला मुंबईत का बोलवता असं हाय कोर्टाने सरकारला विचारलेलं आहे.