जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे. नाशिक मधील काठे गल्ली परिसरातील दगडफेकीच्या घटनेत दहा ते बारा पोलीस जखमी झालेत.