युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात कृषी क्षेत्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे... आखाती देशातून आयात होणाऱ्या रसायनिक खतांचे जहाज अडकून पडल्याने परिणामी आगामी खरीप हंगामावर संकट ओढवला आहे... रासायनिक खतांचे जहाज अडकून पडल्याने परिणामी खतांचा तूतवडा निर्माण होण्याची भीती ही व्यक्त केली जात असून सोबतच खतांची भाव वाढ देखील होण्याची शक्यता आहे... नेमका कसा परिणाम हा रासायनिक खतांवर होणार आहे याबाबत कृषी केंद्र संचालक विनोद तराळ यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..