Nashik मध्ये सिलिंडर टंचाई, कोळशाच्या मागणीत वाढ; मालेगावात गॅसला पर्याय म्हणून कोळशाला पसंती

युद्धामुळे घरगुती व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही तर घरगुती सिलिंडरची टंचाई जाणवू लागल्याने हॉटेलसह अनेक व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याने नाशिकच्या मालेगावात गॅसला पर्याय म्हणून कोळश्याला पसंती दिली जात असल्याने अचानक कोळशाच्या मागणीत वाढ झाली आहे.

संबंधित व्हिडीओ