Thane| सिलिंडर नसल्याने इंडस्ट्रियल कंपनीला फटका, वागळे इंडस्ट्री बंद होणार? कंपनी मालकांसोबत बातचीत

एलपीजी गॅसचा फटका ठाण्यात इंडस्ट्रीयल कंपनीला देखील बसलाय. ठाण्यातील वागळे इस्टेट येथे असणाऱ्या एका इंडस्ट्रियल कंपनीमध्ये गॅस उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागतेय. याचाच आढावा घेत कर्मचारी व मालकासोबत बातचीत केली आमची प्रतिनिधी रिजवान शेख यांनी.

संबंधित व्हिडीओ