पावसाचा मोठा कहर पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी पावसामुळे शेती धोक्यात आलेली आहे आणि ठिकठिकाणी नदी नाले, ओथंबून वाहायला सुरुवात झाली आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पर्वतरांगांमधल्या वडरी प्रकल्प हा overflow झालाय. गेल्या दोन दिवसांपासून अवघ्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे.