जेल मध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे. मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे. तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये पती शशांक हगवणेचे मामा अर्थात जालिंदर सुपेकर यांचा पाय आणखी खोलात गेलेला आहे.