आज शिवसेना ठाकरे गटातील निरीक्षक आणि उपनेत्यांची मातोश्रीवर बैठक होणार आहे.उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार असून आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवण्यात आल्याची शक्यता आहे.