जालना:- 22 वर्षीय तरुणाला अज्ञात लोकांनी जिवंत जळल्याची दुर्देवी घटना. बदनापुर तालुक्यातील मेहुणा गावातील घटनेनं परिसरात एकच खळबळ.आकाश बबनराव जाधव 22 वर्षीय तरुणाचं नाव असल्याची माहिती..