जालना जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणी पातळीत झपाट्याने कमी होत चाललीय. लघु आणि मध्यम प्रकल्पात केवळ 9 टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने जालना जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढलीय.जिल्ह्यातील तब्बल 937 गावांवर पाणीटंचाईच संकट येणार असल्याचा इशारा भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे.कल्याण गिरिजा प्रकल्पामध्ये जवळपास 40 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र या पाणीसाठ्याच संरक्षण करण्यासाठी प्रशासन काळजी घेताना पाहायला मिळत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नारायण काळे यांनी..
Water storage in Jalna projects at only 9%; a staggering 937 villages in the district face a water scarcity crisis | Drought