Special Report| सूर्याचा अतिरेकी हल्ला, सूर्य आणखी तापणार;पुढच्या काही दिवसांत सूर्य काय वाट लावणार?

यंदा ऊन जरा जास्तच आहे... असं तुम्हाला वाटत असेल.... तर यापेक्षाही जास्त ऊन पडणार आहे... याची तयारी करुन ठेवा... कारण पुढच्या काही दिवसांत सूर्य आणखी तापणार आहे... आता ऑक्टोबरच्या पहिल्या १०-१५ दिवसांतच मुंबईतलं तापमान विक्रमी पातळीवर गेलंय... तर तिकडे कोकणात तर तापमानानं गेल्या १४३ वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय... पाहुया पुढच्या काही दिवसांत सूर्य काय वाट लावणार आहे...

संबंधित व्हिडीओ