रोहित पवारांचा जयंत पाटलांना विरोध; तरीही प्रदेशाध्यक्षपदी कायम, शरद पवार गटाच्या नेत्यांची भूमिका

जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवा अशी भूमिका शरद पवार गडाच्या नेत्यांनी मांडलेली आहे. जयंत पाटील त्यामुळे कायम प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार असल्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. रोहित पवार आणि काही इतर नेते प्रदेशाध्यक्ष बदलावा यासाठी आग्रही होते मात्र तूर्तास पवार यांच्याकडून जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहण्याचे संकेत मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

संबंधित व्हिडीओ