Jensen Huang पुन्हा NVIDIA चे CEO, काय होतं हे सगळं प्रकरण ? पाहूयात | NDTV मराठी

जेन्सन हुआंग पुन्हा Nvidiaचे सीईओ झालेत. जगभरातली अत्यंत प्रथितयश आयटी कंपनी एनव्हिडीया कंपनीचे सीईओ जेनसन हुआँग यांचं एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर असल्याचं उघड झालं होतं..महत्त्वाचं म्हणजे चीनच्या ज्या अॅलिस हुआँगशी त्यांचं अफेअर होतं... ती चीनची हेर असल्याचं उघड झालं आणि जगभर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अॅलिसबरोबर अफेअर असल्याची कबुली जेनसन यांनी दिली होती... त्यानंतर पत्नी आणि मुलांची माफीही मागितली होती. काही दिवसांनंतर जेनसन यांनी एनव्हिडियाच्या सीईओपदाचा राजीनामा दिला. हे प्रकरण उघड झाल्यानंतर डोनल्ड ट्रम्प यांनी सातत्यानं जेनसन यांची पाठराखण केली होती. आता जेनसन पुन्हा एनव्हिडीयाचे सीईओ झालेत..

संबंधित व्हिडीओ