नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून मुस्लिमांना प्रवेशबंदीची मागणी करण्यात आलीय. हिंदू मंदिर आणि आश्रम हे पर्यटनस्थळ नाहीत त्यामुळे मुस्लिम व्यक्तींना प्रवेश बंदी करावी असं विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोकनाथ वर्मा यांनी केलंय..